Site logo

Tag: Wheather forcast

Jul 20
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; चंद्रपूर आणि नागपूरसाठी रेड अलर्ट

शनिवार, 20, 2024. आज भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD ने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. IMD ने शनिवारी चंद्रपूरसाठी रेड अलर्ट आणि नागपूर, अमरावती, आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. […]